Surprise Me!

बोगस सहाय्यक पोलीस निरीक्षकला Kalwa पोलिसांनी ठोकल्या बेड्या; उपायुक्तांचे नागरिकांना आवाहन | Thane

2022-11-19 59 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून तोतया पोलीस बनुन फिरत असलेल्या एका व्यक्तीला ठाण्यातील कळवा पोलिसांनी अटक केलेली आहे. या तोतया पोलिसाने पोलिसांचा वेष परिधान करून अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी कळवा पोलिसांनी गुन्हा नोंद करत त्याला अटक केली आहे. सध्या या तोतया पोलिसाची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.<br /><br />#Kalwa #ThanePolice #ThaneNews #CrimeNews #FakePolice #Thane #PoliceCommissioner #EknathShinde

Buy Now on CodeCanyon